15 October 2009


!! दिवाळी हा सण मोठा आनंदाला नाही तोटा .........!!

Diwali is popularly known as the "festival of lights", the most significant spiritual meaning is "the awareness of the inner light".

In Maharashtra, Diwali starts from Vasubaras which is the 12th day of the 2nd half of the month of Ashwin. This day is celebrated by performing an Aarti of the cow and its calf- which is a symbol of love between mother and her baby.

The next day is Dhanatrayodashi (dhana=wealth, tra=3 dashi=10th i.e. 10+3=13th day) or Dhanteras. This day is of special importance for traders and business people.

The 14th day of Ashwin is Narakchaturdashi. On this day, people wake up before sunrise and bathe after rubbing scented oil on their body (they also bathe using Utna). After this the entire family visits a temple and offers prayers to their God. After this visit, everyone feasts on Faral which is a special Diwali preparation consisting of delectable sweets such as "karanji", "ladoo", "shankarpale" and "mithai" as well as some spicy eatables like "chakli", "shev" and "chivda".

Then comes Laxmi- poojan. It occurs on Amavasya i.e. no moon day. The dark night is illuminated by lamps and at dusk crackers are burst. New account books are opened after a pooja. The stock exchange performs a token bidding called Muhurta bidding. Generally the traders do not make any payments on that day (according to their belief Laxmi should not be given away but must come home). In every household, cash, jewellery and an idol of the goddess Laxmi is worshipped. Friends, neighbours and relatives are invited over and celebrations are in full swing. The broom used to clean one's house is also worshipped as a symbol of laxmi in some places .

Padwa' is the 1st day of the new month - Kartik in the Hindu calendar.

Bhaubeej - it is the time where in the bond of love between a brother and sister is further strengthened as the sister asks God for her brother/s long and successful life while she receives presents from her beloved brother/s.

Homes are cleaned and decorated before Diwali. Offices perform puja. Bonuses and holidays are granted to employees on these auspicious days. People buy property and gold on these days too. Children build replica forts in memory of the founder of Maratha empire, Shivaji Maharaj. For children, Fire works, new clothes and sweets make Dipavali the most eagerly awaited festival of the year.

हा सण माला घरी साजरा करण्याचा आनंद घेता येईल

दिवालिच्या हार्दिक सुभेच्छा

मी मरठी,

दत्तात्रय निकम

20 August 2009

इंडिया.................आफ्टर सिंगापुर !!!

मित्रानो मी भारतात येवून सेटल झालो बरेच कही पाहिले जाणवले !

सगळ्याचा सार मी थोडक्यात माड़णार आहे पण थोड्या विश्रांति नंतर

इट्स बीन चेनज़ इंडिया..........!

मी मराठी,
दत्तात्रय निकम

03 March 2009

!!!! भारत एक्सप्रेस !!!!

नमस्कार मंडळी !

शब्धागंध ची मैफिल खुप छान जमली आहे आणि अशीच चालू राहुदेत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना ....!

!!! **** !!! तुमच्या सगळयांच्या माहितीसाठी !!! **** !!!

भारत एक्सप्रेस्सला आता परतीचे वेध लागले आहेत ! ........

सिंगापुर मधील " महाराष्ट्र मंडळाचे प्रेमाचे कारशेड " आणि " शब्धागंधाचा साथ " यांच्या अमूल्य आठवणीचां ठेवा मनाशी

बांधून आपल्या सगळयांचा निरोप घेत आहे..........आणि मार्च २४ ला सिंगापुर वरुण प्रयाण करणार आहे !

आपला,
दत्तात्रय निकम

मी मराठी

ता.क: सांगा आता कसे जगायाचे ! नव्याने लिहावी लागेल ....हा ! हा ! ! हा !

02 March 2009

First Family Get Together In Singapore

Archive : 31/Dec/2006

Dear Friends,

This is the first time, I am out of India to Singapore.

Here I am staying with my one old friend, and I spend almost one month here.My experience in Singapore in Mixed one.Some times I do likes the infrastructure and the policies of Singapore government.Some times some things I really don,t like..............

I am very fortunate that I got an opportunity to Visit our office collegue house and the way they welcomed us was a memorable moments.

I really like that they are still preserved an INDIAN COMMUNITY CULTURE.


It was one of the good experience in Singapore.I always like to attend such family as well as social function.Rest evrybody has their own choices to celebrate and decribes.But I think my way is something different...................

मी कोण होणार? : भाग १

प्रेषक आनंदघन ( शुक्र, 02/22/2008 - 15:40) .



खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.



मी मोठ्ठा होणार!

कांही लोक मोठे झाल्यावर कोण होणार हे लहानपणापासूनच ठरवतात म्हणे. ते ध्येय गांठण्याचा रस्ता त्यांच्या नाकासमोर असतो आणि ते हलतडुलत आरामात तिथपर्यंत जाऊन पोचतात. धन्य आहे त्या लोकांची! हल्ली तर आज जन्माला आलेले पोर मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही तर टीव्ही प्रोग्रॅमचा अँकर होणार अशी भविष्ये वर्तवणारे ज्योतिषी निघाले आहेत. कांही आईवडील आपल्या मुलामुलींची करीयर्स त्यांच्या जन्माआधीपासून ठरवून ठेवतात आणि त्यासाठी सारे नियोजन करतात.



माझ्या लहानपणी असले कांही नव्हते. "ज्याने चोच दिली आहे तो चारासुद्धा देईल" अशा विचाराने सगळा भार देवावर टाकून पालकवर्ग आपल्या मुलावर कसे चांगले संस्कार करता येतील इकडे लक्ष पुरवायचा. सर्व वडील मंडळींच्या पाया पडायचा रिवाज होता. तेंव्हा ते "मोठा हो, शहाणा हो." असे आशीर्वाद देत असत. कधी कधी "तू मोठा झाल्यावर कोण होणार आहेस?" असे कोणी विचारले तर "मी मोठ्ठा होणार" असे उत्तर देऊन मी मोकळा होत असे. सगळे जण जर मला मोठा होण्याचा आशीर्वाद देत होते तर मी मोठाच होणार असा माझा साधा तर्क होता. "किती मोठा होणार?" या प्रश्नावर "आभाळाएवढा!" यापेक्षा चांगले दुसरे उत्तर काय देणार?



खरोखरच आपल्याला पाहिजे तेंव्हा मारुतीरायासारखे अगडबंब होता आले असते आणि आमच्या गांवातला मेरुगिरीलिंगप्पाचा डोंगर तळहातावर ठेऊन आकाशात उडता आले असते तर किती मज्जा आली असती असे वाटायचे. पण असले चमत्कार देवबाप्पाच करू शकतो हे कधीतरी समजले आणि त्या स्वप्नाचा नाद सोडावा लागला. अखेर कुठल्या तरी मोठ्या माणसासारखे आपणही मोठे व्हावे अशी माफक इच्छा मनात डोकावू लागली.



या मोठ्या माणसांची यादी मात्र रोजच्या रोज बदलत जायची. कधी महात्मा गांधी सर्वात मोठे वाटायचे तर कधी पंडित नेहरू, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस तर कधी वीर सावरकर यांचे आकर्षण वाटायचे. हे राष्ट्रीय नेते झाले. सर आयझॅक न्यूटन आणि लुई पाश्चर यांसारखे महान शास्त्रज्ञ, मुकेश आणि रफीसारखे लोकप्रिय गायक, विजय हजारे व लाला अमरनाथ यांसारखे खेळाडू अशी नाना क्षेत्रातली मोठी माणसे डोळ्यासमोर येत जात असत. जसजशी ज्ञानात भर पडत गेली तसतशी ही यादी लांबत गेली. पण या सगळ्या मोठ्या लोकांच्या गर्दीत एक ओळखीचा चेहेरा ठळकपणे दिसायचा तो माझ्या वडिलांचा!



हे सगळे मोठे लोक नेमके काय काम करतात याची जशी मला माहिती नव्हती तसेच माझे वडील घरातून बाहेर गेल्यानंतर काय करतात याची देखील सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना करता येणे माझ्या बालबुद्धीला अशक्यप्राय होते. त्यातून लोकमान्य टिळक किंवा विनू मांकड यांची मला भीती वाटण्याचे कारण नव्हते, पण वडिलांचा धांक होता. त्यामुळे ते जास्तच मोठे वाटत असण्याची शक्यता आहे.



एकदा मी एका तीन चार वर्षांच्या बडबड्या चिमुरडीला विचारले, "तुझे बाबा काय काम करतात?"
"आंघोळ करतात, जेवण करतात, झालंच तर माझ्याशी खेळतात." तिने उत्तर दिले.
"म्हणजे ते दिवसभर घरीच असतात कां?" मी खोदून विचारले.
"नाही. दिवसभर ते ऑफीसात जातात." तिने सांगितले.
"ऑफीसमध्ये ते कसले काम करतात?" तिच्या सामान्यज्ञानाची परीक्षा घेत मी विचारले.
"तिथं ना, ते सगळी कामे करतात. झाडू लावतात, भांडी घासतात, कपडे धुतात, वाळत घालतात, स्वैपाक करतात वगैरे वगैरे." तिने निरागसपणे बाबांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले.



तिच्या इवल्याशा शब्दकोषात 'काम' या शब्दाच्या अर्थाची एवढीच व्याप्ती तोपर्यंत जमा झालेली होती. ही व्याप्ती जन्मभर वाढतच असते. "मी इथे किती काम करतो ते माझ्या बॉसला समजतच नाही." असे गार्žहाणे नव्याण्णऊ टक्के चाकरमाने करतात तर "मी घरी किती काम करते ते माझ्या नवर्žयाला कळत नाही." असे शंभर टक्के महिलांना वाटत असते.



असे असतांना मोठ्ठी माणसे काय काम करतात हे मला बालवयात कसे समजणार? "मोठा झाल्यावर तू काय करणार?" असे कोणी विचारलेच तर "ज्या गोष्टी मोठ्ठी माणसे करतात त्या मी पण करणार." असा माझा हजरजबाब तयार असे. ही पुस्तकांतली मोठी माणसे काही प्रत्यक्षात आपल्याला कधी भेटत नाहीत आणि आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्žया लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते.



संग्रह ......

दत्तात्रय निकम
मी मराठी