08 August 2007

भारतीयांचा अभिमान

हा देश आहे राजे छत्रपति शिवाजी महाराज्याचा अणि येथील जनतेचे !

हजारो सलामींचे राजे छत्रपति शिवाजी महाराज्याना त्यांच्या ३७५ व्या वाढदिवसावासनिमित हार्दिक शुभेच्ह्या !



तर हे हिन्दवी स्वराज स्थापन करून जाणी आपणास गुलाम्गीरीतूं बाहेर कदले त्या राजाला माज़ा साष्टांग नमस्कार ! म्हणून प्रेमाने म्हंतल जाते जनता रजा !


आपला
दत्तात्रय निकम

0 comments: