12 March 2008

मन नुसत बघाय .......!!

!! मन !!

--------------------------------
माणूस .......मन
राहिले नुसते तन बघाय बघाय
त्याला नाही तनाची सवाली
राखि तो साथ आपली पावलो पावली

मन नुसत बघाय ....
---------------------------------

फूलपखारू ....मन
जेव्हा मन झाले फूलपखारू
वाटे तेव्हा त्याला चल जग भरारू
पण त्याला नाही स्वतः च गंध
पण लोका वाटे हाच त्याचा छ़द
--------------------------------

वाहन.........मन
मन झाले वाहन त्याचे कामं वाहक
जेव्हा ! जेव्हा ! होतो उशीर
तेव्हा ! तेव्हा ! वाटतो काय त्रास हा नाहक
-------------------------------
काय ..मन
मन जेव्हा करते काय ! काय !
म्हनती लोक ! लाघो त्याला हाय
-------------------------------
परंतु ........मन
सगळे आज कसे सांगू ?

तरी सुधा मन नेहमी आतुर
मन काही वेळा असते चिंता तूर ..

परंतु ..होतात त्याला वेदना पाहून
कारण नाही त्याला हे जीवन..!

त्याला नाही तनाची सावली ..
त्याला नाही पखाराचा छंद ...

नाही त्याला वाहनाची वाहकता....
नाही त्याला स्वतःचे असे अस्तित्व ....

त्याला नाही मुर्ति किंवा कीर्ति
तो एक निरागस गोंड्स बालक
अहो ! तोच खरा मालक ...
-----------------------------


मी मराठी
दत्तात्रय निकम
सिंगापुर

0 comments: