12 April 2008

शब्धगंध २००८ .....सिंगापुर

शब्धगंध २००८ .....सिंगापुर महाराष्ट्र मंडळ आयोजित
नमस्कार मंडळी मराठी वड:मयाचा तसा फार जुना संबंध आहे परन्तु ह्या नविन पीढ़ी साठी तो तसा नविनच आहे. मी माझे भाग्यासमजतो कदाचित तुम्हालाही तसे वाटत असेल तरं यात नविन काहीच नाही.अश्या ह्या परदेशी भुमित तुम्ही सर्वे मंडळी आपापले काम काज मित्र परिवार साभालुण जो हा उपक्रम चालू ठेवला आहे अणि अशीच आशा करतो की तो चालू राहिल अणि मला यात काही शंका वाटत नाही.तरं वेळ न दवाडता सरल मुद्यावर येतो,ज्या कोणी ही कल्पना सर्वेप्रथम मांडली अणि अमलात आणली त्यांचे सर्वेप्रथम आभार मानतो.आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका अणि सुप्रसिदूध जेष्ट समिक्षक डॉ. विजयाताई राज्याध्यक्ष ह्याना जर ओळखत नसाल तरं ते तुमचे दुर्भाग्य असे मी म्हणणार नाही कारण .........परन्तु तुम्ही मला निश्चितापने ओळखत नसणार तरं आपले ओळख होईल परतु माहिती असावे म्हणुन मी दत्तात्रय निकम.



मढ़ँकरांची तोंडओळख-डॉ. विजयाताई राज्याध्यक्ष

video

डॉ. विजयातई यांची एक छानं गंमत सगितली " कविता म्हणजे काय ? " कागदावर उभे लिहली तर ती झाली कविता.
तसे अश्या कार्यक्रमाला जाणे अणि कवितांच्या रंगत रागुन जाने ही एक मजा असते अणि ती मज्या प्रतेकाने घ्यायला हवी.
इथे प्रतेकाने आपले कविता लिखाणाच्या छंदाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले.एकामगुन एक कविता भराभर येत होत्या अणि प्रत्येकाची दाद घेवून जात होत्या. शब्धगंधमधे कवितांचे शब्द अगोदर ठरविले जातात अणि ह्यावेळंचे शब्द होते ...
" नाद " अणि " वाजे पाऊल आपले ! ".

मी ही एक छोटासा प्रयत्न केला होता " नाद" या शब्दावर ! मज्या शब्दगंधा मधील " काय तो बंडया अणि काय त्याचा नाद त्यावरुन घरात नेहमीच होताता वाद .......!! माला माहित नाही किती लोकांना आवडली ?? परंतु मी खुप एन्जॉय केली
ती माजी कविता आहे म्हणुन नव्हे तर मला एक चान्स मिळाला कविता वाचन्याचा. आयुष्यात असे कधी मला करायला मिळेल का ? आता तुम्हीच थरावा चान्स मिळाला म्हणून अँप्रेंशीयेट् करायचे ? की नाही मिळाला म्हणून नावे ठेवत बसयाचे ?
तुम्हीच ठरवा.

नंतर कार्यक्रम चालू झाला प्रश्न उत्तरांचा ...प्रश्न सगळयांचे अणि उत्तर आपल्या अध्यक्ष्यांची.त्याचा तपशील पुढील प्रमाणे ..
तसेच विशेस आभार मिस्टर अणि मिसेस म्हैसाळकर .


दत्तात्रय निकम

0 comments: