!! नमस्कार मित्रानो !! तसा आपला परिचय फार कही नविन नाही परंतु थोडक्यात में स्वतः एक क्रिकेट खेळणारा व क्रिकेट बदल प्रेम असणारा तुमच्यासारखाच आहे त्यात कही नविन नाही. पण माला आज माझे क्रिकेट धावांचे आराध्य दैवत...........सचिन रमेश तेंडुलकर याबद्दल थोडक्यात सांगायचे आहे.तसा सचिन तेंडुलकर अणि क्रिकेट हा संगम कही जुना नाही परतु आज जो सचिन ने जो विश्व पराक्रम केला आहे त्याबदल तुम्हा अह्म्हा आणि सर्वे क्रिकेट चाहत्याच्यावातिने !!! हार्दिक अभिनंदन आणि सुभेछा " व्यक्त करावयाच्या आहेत. सचिन ने आयुष्यात असे अनेक पराक्रम केले आणि करीत रहो हीच इश्वरचरनि प्रार्थना !!!!!!!!!!!!!


सचिन आला रे ! आला !


आज सचिन ने ब्रायन लारा (११९५३) नावाचा एक " क्रिकेट चा हिमालय" ज्याने आधुनिक कसोटी क्रिकेट मधे सर केला होता त्याला आता सचिन तेंडुलकर ने सर केले आणि सचिन आता १२०२७ वर आहे आणि अजुन किती मला खरचा माहित नाही ??

सचिन हा सगळ्यांचा आवडता क्रिकेटपटु तर आहेचा पण तो बहुतेंकाचा प्रेरणा स्थान पण आहे.आह्मी सचिनबघून खुप काही शिकलो आणि शिकत राहु आणि पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर !!! हार्दिक अभिनंदन !!!!
आपला,
दत्तात्रय निकम
मी मराठी आणि एक क्रिकेट प्रेमी

0 comments:
Post a Comment