नमस्कार मंडळी !
शब्धागंध ची मैफिल खुप छान जमली आहे आणि अशीच चालू राहुदेत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना ....!
!!! **** !!! तुमच्या सगळयांच्या माहितीसाठी !!! **** !!!
भारत एक्सप्रेस्सला आता परतीचे वेध लागले आहेत ! ........
सिंगापुर मधील " महाराष्ट्र मंडळाचे प्रेमाचे कारशेड " आणि "शब्दगंधची साथ " यांच्या अमूल्य आठवणीचां ठेवा मनाशी
बांधून आपल्या सगळयांचा निरोप घेत आहे..........आणि मार्च २४ ला सिंगापुर वरुण प्रयाण करणार आहे !
मी माझ्या देशाच्या सीमेत प्रवेश करणार आहे आणि वेळ बघा किती छान जुळून आली आहे. परिश्रम करून स्वारी सिंगापूर वरून भारतात लँडिंग करणार आहे.काही दिवसात घराची तसेच घरच्यांची खुप आठवण येत होती, पण नंतर हळू हळू सवय झाली आणि शब्दगंधने खुप चांगली साथ दिली. या सर्व मंडळींनी खुप प्रेम आणि मैत्री भर आशीर्वाद दिले.
एकंदरीत सध्या मनात विचारांचा कल्लोळ माजला आहे, बघुया कशी काय रंगतेय मैफिल विचारांची.
आपला,
दत्तात्रय निकम
मी मराठी
ता.क: सांगा आता कसे जगायाचे ! नव्याने लिहावी लागेल ....हा ! हा ! ! हा !
0 Comments