About Us

मी २००६ साली कामानिमित्त सिंगापूर मध्ये होतो आणि पहिल्यांदाच परदेशी वारी होती. खूप आनंदित होतो परंतु तेव्हा मला माझ्या घराची खूप आठवण यायची. 

सिंगापूर मधील आमचा मित्र-परिवार खूप चांगला होतो त्यामुळे ते दिवस खूप चांगले गेले.परंतु मनात सुरुवातीला काही वेगळ्या भावना होत्या. त्यातून "इंडियनप्राऊड" (Indianproud) चा जन्म झाला.  

विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत पिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी मन मराठी चारोळीच मागतं वडाची झाडं मोठी होऊनही परत मात्रुभूमिकडे झुकतात कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात काहीही बदललं तरी हृदय अजून मराठी आहे तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत. Upon spending almost three years in Singapore, due to some other priorities reached back to Mumbai. 

Post a Comment

0 Comments