" गणेशोस्तव कार्यक्रम "
संपादकीय समिती"मैत्रीकट्टा- भरारी" संपादकीय समिती
मैत्री वाटिका आणि त्यांची सांस्कृतिक परंपरा सर्वाना माहित आहे व त्याची जाहिरात करण्याची गरज नाही. त्यात नावाजण्यासारखा आपला गणेशोस्तव ज्यात सर्वांचा सहभाग अकालनीय असतो मग ती गणपतीच्या आगमनाची मिरवणूक असो, रांगोळी सजावट असो, गणपतीची आरास असो, गणपती मंडपाची सजावट असो, सासंस्कृतिक कलामंच्याचे कार्यक्रम असो किवा मग निरोपाची मिरवणूक असो ह्यातून वाटिका परिवाराची एकात्मता, समरूपता दिसून येते. आपले म्हणून करण्याच्या वृत्तीला नमस्कार करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी त्या विघ्नहर्त्याला अभिवादन करतो. आपल्या २०१४-१५ वर्षीच्या गणेशोस्तवाचे छायाचित्र आपणासर्वांसाठी प्रस्तुत करीत आहोत.
आपला २०१४-१५ वर्षीची गणेशोस्तव सजावट म्हणून आपण मैत्री वाटिका यंगीस्तानने " शनिवारवाडा" हा एक पारंपारिक किल्ला बनविला होता. आपला गणेशोस्तव म्हणजे बच्चे कंपनीचे डान्स, भगिनीचे डान्स व पुरुष मंडळींचा आश्चर्यकारक " विठ्ठल- विठ्ठल" डान्स आणि असे अनेक कार्यक्रम झाले आणि ह्यावर्षीही होतील.
आपल्या गणपतीचे शुभ आशीर्वाद व आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मैत्रीकट्टा स्थापन झाला आणि आपण सर्वांनी ह्या संधीचे सोने केले. आपला मैत्रीकट्टा म्हणंजे प्रत्येकाने प्रत्येकासाठी केलेले कार्यक्रम हि सगळ्यासाठी एक पर्वणी ठरले.
आता आपण ह्यावार्षाचा गणेशोस्तव साजरा करण्यासाठी जमलेला आहात तरी ह्या संधीचे औचित्य साधून आपण आपला पहिला वाचकांच्या मनाची आस धरणारा "मैत्रीकट्टा- भरारी" अंकाचे समर्पण करीत आहोत.
तसेच मैत्रिकट्टा हा सर्व मैत्री वाटिका रहिवाशांसाठी खुला आहे आणि आपले सर्वाचे सहर्ष् स्वागत आहे. मैत्री कट्टा स्थापनेचे उद्दिष्ठ - आपण सर्वांनी आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या मित्रपरिवारासाठी थोडा वेळ काढता यावा, आपल्या बच्चे कंपनीसाठी इंटरनेट, व्हिडिऒ आणि मधून बाहेर काढून, ह्यामार्फत आपली संस्कृती, आपली मैत्री आणि आपले संस्कार ह्याची जाणीव ह्यावी हा प्रामाणिक प्रयत्न. आज आपण पाहिल्यासारखे आपण मित्रांना खूप दिवसानंतर भेटतो किवा फोन करतो कारण आहे ना. पण मला मैत्रीकट्टा वाशी होऊन जुन्या दिवसांचा आढावा घेत आला आणि बरेच काही करण्यसाठी एक व्यासपीठ मिळाले . येथे तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र, तुमच्या पाल्याचा विकास साधता येईल.
टीप : ह्या अंकात व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे लेखकाची आहेत व त्यातून कोणत्याही धर्माचा किंवा कोणाच्याही भावना दुखावाच्या हेतू नाही.
आम्ही मैत्रीकट्टा ग्रुपने एक छोटासा प्रयत्न केला आहेत तो आपणास आवडेल अशी आशा करतो.
आपला विश्वासू
मी मराठी
श्री. दत्तात्रय निकम
संपादक :
संयोजक (कार्यकारिणी) :
जाहिरात संयोजक :
संकलन :
श्री . गजानन पळसुले
श्री. प्रसाद हळबे
श्री. शैलेश मोहिले
श्री. गणेश कुंदर
श्री. हर्षल शिखरे
श्री. सुहास नाईक
सौ . कस्तुरी
सौ. संगीता गोगटे
श्री. विजय गर्ग गर्ग
श्री. राहुल टवळ
श्री. रुपेश आंबावकर
श्री. सुहास गायकवाड
श्री. पंकज भेलसेकर
श्री. अमित देशमुख
श्री. के . अरोरा
श्री.पुष्कर गोगटे
श्री. श्रीधर
इंग्रजी
फोटोटीझर
व
वाचनालय …वाचाल तर वाचाल
पान २
मैत्रीकट्टा - भरारी अंकात सादर करीत आहोत
१. संपादकीय
२. श्रद्धांजली
३."मैत्रीकट्टा - भरारी" समिती
४. "मैत्रीकट्टा - भरारी" - मनोगत
उद्घाटन सोहळा
गीत-रामायण
संस्कारवर्ग
योगसाधना
दिवाळी पहाट
अंधश्रधा
स्वछाताअभियान
कारगिल …एक विजयगाथा , द हीरोस
आकाशदर्शन
५. मुलांचे सदर - धमाल
निबंधमाला
चित्रकला रंगमाला
शब्धकोडे
ओळखा पाहू
रंग -दे-रे-रंग दे
६. कौतुक- आपल्यांचे
७. कविता - नवकवींच्या
८. छायाचित्रण - प्रदर्शनी
९. जाहिरातनामा
१०. करियर व व्यवसाय मार्गदर्शन
चित्रकला - आपला पुढच्यावर्षीचा
यंगिस्तान झिंदाबाद !
आभार
बालामित्रानो, खालील कोस्टकात भारतातील १५ राज्ये व केद्रशासित प्रदेशांची नावे दडलेली आहेत. शोध बरं !
आणखी एक काम कराल का उरलेली राज्ये व केद्रशासित प्रदेशाची नावे लिहिला का तुमच्या माहितीसाठी
१,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३२,३३,३४,३५,३६,३७,३८,३९
0 Comments