श्री शरद गोविंद पवार
जन्म : १२ डिसेंबर १९४०
राजकीय करिअर :
१९६७ : बारामती विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवड.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस
महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचिव
१९७२-१९७४ : राज्य सरकारमध्ये गृह, अन्न आणि नागरी पुरवठा, पुनर्वसन. प्रसिद्धी, क्रीडा,
युवा कल्याण राज्यमंत्री.
१९७४-१९७८ : राज्य सरकारमध्ये शिक्षण, कृषी, औद्योगिक व गृह, कामगार,
युवा कल्याण खात्याचे मंत्री.
१९७८-१९८० : पु.लो.द. आघाडीचे मुख्यमंत्री
१९८१-१९८४ : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेेते (काँग्रेस-एस)
१९८२-१९८७ : अखिल भारतीय काँग्रेस (एस)चे अध्यक्ष
१९८४ : बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर म्हणून निवड
मार्च १९८५ : खासदारपदाचा राजीनामा
१९८५-१९८६ : महाराष्ट्र विधानसभेवर काँग्रेस (एस)च्या तिकिटावर निवड. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते.
जून १९८८- फेब्रु. १९८९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १९८९- जून १९९१ : पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
२१ जून १९९१-५ मार्च १९९३ : केंदात संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी
नोव्हेंबर १९९१ : बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवड
६ मार्च १९९३-१३ मार्च १९९५ : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा
२५ मार्च १९९५- २० मे १९९५ : विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
मे १९९६-४ डिसेंबर १९९७ : खासदार म्हणून निवड
फेब्रुवारी-मार्च १९९८ : बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली.
१९ मार्च १९९८ : लोकसभेत विरोधी पक्षनेते
१० जून १९९९ : काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना. पक्षाध्यक्षपदी निवड
सप्टेंबर-८ ऑक्टोबर, १९९९ : बारामतीतून खासदारकी.
मार्च २००१ : केंद सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष
१३ मे २००४ : लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवड
२२ मे २००४ : केंदीय कृषी आणि अन्नमंत्री
..............
विशेष आवडीचे विषय : शेती, फलोत्पादन, अर्थशास्त्र, सिंचन, ऊर्जा आणि वित्त
आवड : वाचन आणि प्रवास
क्रीडा आणि क्लब्जचे अध्यक्षपद :
* महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन
* गरवारे क्लब हाऊस, मुंबई
* महाराष्ट्र कुुस्तीगीर परिषद
* मुंबई क्रिकेट असोसिएशन
* अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई
* भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
( २९ नोव्हें. २००५ पासून)
सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य :
चेअरमन :
* नेहरू सेंटर, मुंबई
* को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया
अध्यक्ष :
* रयत शिक्षण संस्था, सातारा
* विद्या प्रतिष्ठान, बारामती
* कृषी विकास न्यास, बारामती
* वाय. बी. चव्हाण फाऊंडेशन, मुंबई
* वसंतदादा साखर संस्था, पुणे
* सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रिकल्चर अॅन्ड अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज.
* रायगड मिलिटरी स्कूल, महाड, जि. रायगड
संग्रह
दत्तात्रय निकम

0 Comments