दहशतवाद - प्रश्न की विचार?

दहशतवाद !  प्रश्न की विचार?

नमस्कार मंडळी ! वरील विषयबदल माझे मत थोडक्यात !!

मी काही प्रतिक्रीयाच्या सारांश माज्या मतांसाठी घेतला आहे. विचाराचे आणि विचार मंड्णायाचे स्वातंत्र हा सर्वाचा हक्क आहे यात काही वाद नाही, पण विचाराचे मुद्दे आणि त्याचे आकलन यावरून मात्र वाद होतील यात काही दुय्यम मत कोणाचे असेल असे मला वाटत नाही....असो !

ARUN MANOHAR KAKA : आपण ज्या समाजाचे घटक आहोत, त्या पारड्यातले लोक भगतसिंहाला नक्कीच क्रांतिकारी मानत असतील, ह्या विषयी मला तरी शंका नाही. मग विरुद्ध बाजूने त्याला काही नावे ठेवली, तर आम्ही हिरहिरीने त्याचा निषेध करु हेही बरोबरच आहे.( क्रांतिकारी मानत असतील....अगदी बरोबर काका ! आणि लोक आजही मानतात ).

SACHIN BHIDEJI : थोडक्यात दहशतवादी हा स्वार्थासाठी उठाव करतो, तर क्रांतीकारी हा देशासाठी, जनतेसाठी, स्वराज्यासाठी लढत असतो. तेव्हां क्रांतीकारकाची वैचारिक बैठक ही दहशतवाद्याच्यापेक्षा केव्हांही थोरच असणार हे उघड आहे, नव्हे ती असतेच. त्यांची तुलना करणेच योग्य नाही.( अगदी बरोबर ! यात काही वादच नाही)

HEMANT KADAM SAN : (relativity) संकल्पना ठीक आहे, पण Good intensions च्या आणि additional circumstantial dimension मुळे दहशतवाद ही या case मध्ये relative concept रहात नाही. याला भले कोणी biased view म्हणो. अशा प्रकारच्या वादांमध्ये प्रस्थापित संकल्पनांची (इथे भगतसिंग हा देशप्रेमी ही) बाजू घेणं हे बूर्ज्वा ठरणं आणि विरुद्ध विचार करणं हे पुरोगामी ठरणं हा दोष संभवतो. असो.
दहशतवाद हा कुठल्याही पारड्यात नकारात्मकच आहे and will always be looked upon as derogatory remark / adjective. ( बरोबर ! जर मुळ कल्पनाचा बदलणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही )

वरील विचायाशी मी सहमत आहे

VRUNDA TAI : राज्यकर्त्यांच्या भुमिकेप्रमाणे इतिहासाची पुस्तके पण बदललेली आपण पाहिलीच.
शेवटी ह्या सर्वातून उरतो एक महत्वाचा प्रश्न...की आपण स्वत: काय मानतो? मी,भगतसिंगाना क्रांतीकारीच मानते. ( महत्वाचा प्रश्न...की आपण स्वत: काय मानतो?........अगदी बरोबर )

थोडक्यात !! काही उदा.

1) पावसाचे पाणी आणि नळाचे पाणी ! : जर नळाने विचार केला तो मोठा तर ते चुकीचे आहे की नाही ? पावस ( SOURCE) आहे, नळ हे एक माध्यम (Median) आहे.

2) भगतसिंग (भारतीयांचे क्रांतिकारी ) आणि कसाब (....मिशन जेहादच स्वघोषित क्रांतिकारी ! भारतीयांसाठी दहशतवादी)

असे अनेक दाखले देता येतील परन्तु ! नको ! मी म्हणुन काही बदलणार नाही जेव्हा आपण म्हणुन प्रयन्त्न करू तर कदाचित काही बदल घडतील असे मला वाटते ! तर सांगायचा मुद्दा एवढाच की जिथे विचार तिथे प्रतिक्रिया येणारच ....?? पण या विचार किवा त्यांच्या प्रतिक्रिया जर का काही नविन कल्पना किवा प्रेरणा निर्माण करणार असेल तर विचार थोर आहेत असेल विचार जरुर असावेत परन्तु जर ह्यातून जर काही निश्पन होणार नसेल तर मला असे वाटते की प्रेरणादायक विचार असलेले बारे त्यातून नविन काही शिकता येईल आणि पुढे जाता येईल.जर सर्वाना माझे मत पटले असेल तर विनंती की हा विषय एथेच थाबवलेला बरा .......!

मला वाटते माझे थोडक्यात ! जरा जस्ताचा थोडक्यात झाले आहे तर मग आता रजा घेतो..........

आपला

दत्तात्रय निकम
मी मराठी !

Post a Comment

0 Comments