प्रिय वाचकहो,
बरीच वर्ष निघून गेली माझ्या " टेकनिकल रायटिंग " मध्ये आणि आज मला ते संपूर्णपणे साध्य झाल्याचे जाणवत आहे. मनात विचार आला गेलेल्या वेळचा विचार करत बसण्यापेक्षा , भरून काढण्यासाठी वेळ देऊया.
आज तो दिवस उजाडला असे वाटते ते म्हणजे माझ्या रायगड वारी नंतर ..... चला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नत मस्तक होऊन श्री गणेश करूया.
मी सध्या शिवाजी राजे याचा एक " माहितीपट" करीत आहे, माझ्या मनात एक कल्पना आली अँड मग विचार केला चला सुरुरवात करूया. ह्या विचारातून, माझ्या भावना माझे मित्रांना सांगितली आणि आमची रायगड वारी जायचे ठरले.

दिनांक १३, मे २०१७ चा दिवस ठरला , प्रवासाची सुरुवात झाली ती, पाचाड येथे राजमाता जिजाऊ याच्या समाधीला वंदन करून आम्ही आमच्या प्रवासाला निघालो.

ह्या प्रवासात माझ्या बरोबर होते ते माझे सहकारी मल्लप्प्पा सज्जन , सुयोग्य थाळी, पंकज घावरे , किरण लाड , संजय कतांबाळे,
की फक्त राहिला आहे बनून एक इतिहास.
पुन्हा त्याच्या आठवणीतून मानाचा मुजरा करण्याची संधी "माझ्या राजा रे " मधून ...... कमिंग सून ..कीप वॉचिंग
2 Comments
छान वाटले रायगड किल्ला आणि इतिहासाच्या खुणा पाहून.
ReplyDeleteइतिहास, आपणांस खूप काही प्रमाणात उपलब्ध आहे आणि मग त्यांच्या आठवणी आपणच जपल्या पाहिजेत
ReplyDelete