नमस्कार मित्रांनो,
आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे, पण हा विषय लिहिताना मला जराही आनंद होत नाही.... कारण तुम्हांला शिर्षकावरून कळाले असेल.
ह्यावर्षी, प्रत्येक दिवस वेगळे अनुभव देऊन गेला, मुळात सुरू झालेली करोना संक्रमांत कित्येक लोकांनी आपले जीव गमावले, बरेच लोक बेरोजगारी चे शिकार झाले, त्यातुन कुठतरी आपण सावरतो ना सावरतो तोच, पावसाने आपले अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मग ही सर्व नैसर्गिक आपत्ती आहे की आपणसुद्धा याला जबाबदार आहोत का? विचार करा.
यात प्रशासकीय यंत्रणा उभी राहिली पाहिजे कारण आपल्या देशात याची जाणीव करून द्यावी लागेल असे वाटते.. पार्थना करा सर्वकाही चांगले होईल, कारण आपण आपल्या मनात विचार केला तर काही प्रमाणात आपण यातून जे उध्वस्त झालेल्या लोकांचा चांगल्या साठी प्रार्थना करावी.
चला तर आपल्या बांधवाना मदत करूया.
धन्यवाद.
दत्तात्रय निकम
0 Comments