
Happy Friendship Day (मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
Dear All,
Today we all are celebrating World Happy Friendship Day and Hope everyone is understood the meaning of friendship.
I have found above picture on internet and very beautifully expressed friendship.
किती तरी वेळ वाचत बसावे असा विचार आहे आणि मला उमगलेले मैत्रीची भाषा म्हणजे मैत्री एक असे नाते आहे ज्यात स्वार्थ नसतो निखळ असतो ती मित्रता, विश्वास आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तसेच मैत्री म्हणजे फक्त मित्रांशी नाही मग तुमचा मोठा भाऊ असेल किंवा माव तुमची पत्नी आणि मग सौ असे कोणीही असू शकतात.
काहीही झाले तरी मैत्रीमध्ये विश्वासघात नको कारण मी पाहिले आहे हे नाते तुटताना, चला तर मग अशाच प्रत्येक वेळी तुमच्यासाठी नेहमीच उभा राहणारा तुमचा मित्र, हितचिंतक !
आपला,
मी मराठी
दत्तात्रय कृष्णा निकम
0 Comments